MPSC 2021 - PSI STI ASO साठी होणाऱ्या ऑनलाईन परीक्षे ची तयारी तुम्ही सुद्धा ऑनलाईन करू शकता या अँप द्वारे.
MPSC 2021 - PSI STI ASO परीक्षेचा अभ्यास क्रम खालील प्रमाणे -
५००० प्रश्न उत्तरे
1. चालू घडामोडी
2.मराठी: -
समानार्थी शब्द
विरुद्धार्थी शब्द
काळ व प्रकार
लिंग व प्रकार
नाम व प्रकार
संधी व प्रकार
सर्वनाम व प्रकार
वर्णमाला व प्रकार
विशेषण व प्रकार
3.गणित: -
एकमान पद्धत
काळ काम वेळ
कसोट्या
ल.सा.वि व म.सा.वि
सम विषम संख्या
शेकडेवारी
सरासरी
वर्ग व वर्गमूळ
४.इतिहास: -
भारताचा इतिहास
महाराष्ट्राचा इतिहास
इतिहासाची साधने
महत्वाच्या व्यक्ती व परिचित नावे
मुघल साम्राज्य
मौर्य साम्राज्य
५.भूगोल: -
भारताचा भूगोल
महाराष्ट्राचा भूगोल
जगाचा भूगोल
पृथ्वी
६.विज्ञान: -
जीव शास्त्र
रसायन शास्त्र
भौतिक शास्त्र
८.राज्य शास्त्र: -
राज्यघटना
लोकसभा
राज्य सभा
विधानसभा
विधानपरिषद
राष्ट्रपती
मानवाधिकार
९.बुद्धिमत्ता: -
अक्षर माला
संख्या माला
चुकीचे पद ओळखा
सांकेतिक शब्द
विसंघटित घटक
İyi şanslar..!!!
SORUMLULUK REDDİ:
Bu uygulamanın sahibi, tüm içerik internetten ve çeşitli kitaplardan toplandığı için bu uygulamada bulunan içerik ve görseller üzerinde herhangi bir hakka sahip değildir. Herhangi bir sorunuz varsa lütfen bizimle iletişime geçin.
teşekkür ederim..!